'ज्यांनी त्यांनी स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, ते पुढे मोठे तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत किंवा स
ाहित्यिक झाले. हे विधान १०० टक्के खरे आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांना सफरचंद झाडावरून खाली का पडले? ते वर का नाही गेले?' असे प्रश्न पडले. या प्रश्नांचा त्यांनी छडा लावला. त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. स्वामी विवेकानंद हे अनेकांना तीन प्रश्न विचारायचे. 'देव आहे का?, तुम्ही पाहिलाय का?, मला दाखवाल का?' यांची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत, पण विवेकानंदांनी धौर सोडला नाही. ते शोध घेत राहिले. रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांना खरे ज्ञान मिळाले. पुडे हे स्वामी विवेकानंद तत्त्वज्ञ, विचारवंत म्हणून प्रसिद्ध झाले. saransh lekhan
'Those who tried to find answers to their own questions later became great philosophers, scientists, thinkers or writers. This statement is 100 percent true. Why did the famous scientist Newton fall from an apple tree? Why didn't they go upstairs? ' Such questions arose. He addressed these questions. From that came the discovery of gravity. Swami Vivekananda used to ask many three questions. 'Is there a God ?, have you seen it ?, will you show it to me?' He did not get the answers, but Vivekananda did not give up. They kept searching. After coming in the company of Ramakrishna Paramahansa, he got true knowledge. Pude Swami Vivekananda became famous as a philosopher and thinker.
I understand the alphabet and pronunciation for Hangul. If you wish, I can explain it to you the best I can on IG. It's the best way to start understanding the language, I studied the alphabet for a while so I have a basic understanding.