1answer.
Ask question
Login Signup
Ask question
All categories
• English
• Mathematics
• Social Studies
• Business
• History
• Health
• Geography
• Biology
• Physics
• Chemistry
• Computers and Technology
• Arts
• World Languages
• Spanish
• French
• German
• Advanced Placement (AP)
• SAT
• Medicine
• Law
• Engineering
Sati [7]
3 years ago
14

Composition of malshej ghat in marathi

World Languages
1 answer:
postnew [5]3 years ago
7 0

Explanation:

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.माळशेज घाटातल्या विश्रांती घराच्या (?)

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.माळशेज घाटातल्या विश्रांती घराच्या (?)मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.माळशेज घाटातल्या विश्रांती घराच्या (?)मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते

HOPE THIS HELPS YOU

You might be interested in
WILL GIVE 5 STARS!!!! HELP ASAP!!!!!
Which country does NOT surround the Black Sea?
SpyIntel [72]

Answer:

Siria doesn't have a coast on Black Sea.

But the term "surround" would literally mean to be all around the Black Sea and that would have no answer because multiple countries have a coast to the Black Sea

Explanation:

3 0
3 years ago
Can anyone translate latin?Pppleeaassseeee!!!!!!!!! occidens est pars caeli quo sal occidit Meridies.
Svetlanka [38]

Answer: there you go UvUz

Explanation:

The west part of the salt air, which killed quarter.

is said to be the salt of the alr la Calle part of the south, it is seen; .

Seven named from the opposing northeast

the gods who are always on it of the neck to the side of the stars, which are consistent with

septentri-ones sail spring a la izquierda to the left

west, south, and west parts from the third drien

contrary to the north and south

4 0
3 years ago
Lavarse las manos con agua tibia, secarlas con una toalla suave, aplicar una cantidad generosa en las dos manos y masajear suave
Ainat [17]

Answer:

lol Idk what this Is but that says

Wash hands with warm water, dry with a soft towel, apply a generous amount to both hands and massage gently. A) Wash your face with warm water and apply with a gentle circular massage. B) Apply a small amount to the brush. C) Use three times a day or after each meal. D) Wash your face with warm water and apply gently to the skin before bedtime. E) To shave gently, apply plenty of cream to the skin.

Explanation:

8 0
3 years ago
What is the pros and cons of arrive and alive?
Anastaziya [24]

As regards the pros of Arrive Alive idea, it could be said that  the company creates awareness about road safety through adverts and circulars, they also provide a platform and solution to vehicle damages. THey help drivers having a good insurance policy. They have a blog with tips for the road, vehicle care and a lot of useful information for drivers.In connection to the const, it could be said that It takes a lot of effort from the driver in order to contract the insurance. You need to go through different steps and information in order to hire the service. You need to be aware of many trip damages and dangers

5 0
3 years ago
How does Gulliver end up alone on Brobdingnag?
DedPeter [7]
My siblings did that play his rocket crashed.
7 0
3 years ago
Read 2 more answers
Other questions:
• Alcatuieste enunturi in care o sa fie: - articol nehotarat, numeral cardinal cu valoare adjectivala , pronume personal . VA rog
14·1 answer
• Calm is to peace as disorder is to
5·2 answers
• Borderline nella compromissione cognitiva che vuol dire?
9·1 answer
• In Latin, adjectives do NOT have to agree with their noun in ___________.
10·2 answers
• How do lines 9-12 affect the meaning of the poem in the road not taken
13·1 answer
•  ' तट ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . ​
10·2 answers
• menstruation is a normal process in the life of every woman.As a boy or a girl do you appreciate it?​
13·1 answer
• Hi From Philipinnes ​
7·1 answer
• <img src="https://tex.z-dn.net/?f=Follow%20%5C%3A%20Me%20%5C%3A%20%20For%20%5C%3A%20%20More%20%5C%3A%20%20Points" id="TexFormula
5·2 answers
• Bumuo ng limang (5)sariling panukalang batas batay sa sariling opinyon o pananaw tungkol sa mga paksang nakatala sa ibaba. Ipali
9·1 answer
Add answer
Login
Not registered? Fast signup
Signup
Login Signup
Ask question!